पात्रतेसंबधी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्याकरिता अंतिम {15} दिवसाची 03/10/2022 ते 15/10 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. करिता पात्रतेसंबधी आवश्यक कागदपत्रे कार्यालयास विहित मुदतीत सादर करावी. विहित मुदतिनंतर आलेल्या कागदपत्रांचा कसल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही. (कागदपत्रे जमा केली असल्यास दुर्लक्ष करावे)
Disclaimer
REGD. OFFICE
Aurangabad Housing and Area Development Board, Aurangabad Housing building,CBS Road, Near Mahavir Pillar, Aurangabad